ABOUT BANK
                                                                                                                                                         सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली, महाराष्ट्रातील एक संपूर्ण संगणकीकृत व आधुनिक, नाविन्यपूर्ण सेवा देणारी बँक म्हणून नावारुपास आली आहे.  बँकेने अत्याधुनिक अशा बँकिंग सेवा आपल्या सभासद, ग्राहक व जिल्ह्यातील सर्व जनतेच्या उपयोगासाठी सुरु केल्या आहेत.  त्यात प्रामुख्याने कोणत्याही शाखेतून पैसे काढणे व भरणेसह इतर बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध.  आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी., एस. एम. एस. अलर्ट सुविधा.  ए.टी.एम., ए.टी.एम.मोबाईल व्हॅन, POS मशीन, व ई-कॉमर्स सुविधा.  रूपे डेबिट, रूपे किसान क्रेडीट कार्ड सुविधा.  आधार कार्ड लिंक्ड पेमेंट सुविधा.  CTS क्लीअरिंग सुविधा.  QR कोड सुविधा.  बँकेच्या ग्राहकांसाठी लॉकर्स.  एसएमएस अलर्ट सुविधा.  वीज बिले स्विकारणे.  शासकिय योजनांची अंमलबजावणी.