ABOUT BANK
                                                                                                                                                         
आमवृक्षाला सहकार म्हणतात कारण तो आपल्या जवळच्या छोट्या मोठ्या लता वेलींना आपला जीवनरस देवून स्वतः बरोबर त्यांनाही समृद्ध करतो. म्हणूनच महाराष्ट्रातील सहकार चळवळीने सहकारेण समृद्धी हे तत्क्व सर्वमान्य केले या तत्त्वालाच आपल्या गोदावरी अर्बन को बँकेनेही प्रमाण मानले आणि आपली वाटचाल सुरु केली,१९९५ साली. वीस वर्षापूर्वी,डॉ.वसंतराव पवार नावाच्या भगीरथ पुत्राने ही अर्थपूर्ण गंगाजळी नाशिककरांना समर्पित केली तीची मधुर फळे आज आपण चोखू शकतो आहोत,खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेबांच्या , जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी,ही संस्था नावारूपाला आली