It's a cooperative bank supporting NEFT & RTGS transactions. Members7267, Paid up capital 291.65, Reserve funds 1813.45, Investment 3335.10, Deposit 5357.35, Advance3746.50, Net Profit 114.35, Working capital 7803.39, Audit Class...
बँकेची स्थापना सन १९९७ मध्ये मा. इंदिराताई बळीरामजी हिरे यांचे मार्गदर्शनाने झालेली असुन मालेगाव तालुक्यातील महिलांद्वारे संचलित व महिलांसाठी कार्यरत असलेली एकमेव बँक आहे.